गाजवणे, यासाठी धर्माचा वापर केला जातो. समजा जगात एकच धर्म स्वीकारला गेला, तरी त्यात पुन्हा वेगवेगळे पंथ स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अजुनही एकाच धर्माचे असुनही वाद आहेतच की. शिया-सुन्नी, वैष्णव-शैव, कॅथोलिक-प्रॉटेस्टंट, इ.

त्यामुळे जगात शांतता लाभणे अशक्य वाटते, जोपर्यंत स्वार्थासाठी काहिही करण्याची किमान एका मनुष्याची तयारी आहे तोपर्यंत... मग धर्म, देश, राष्ट्र, काहिहि एक असो...