प्रतिज्ञा वरून ऐदी हा शब्द आठवला.

ऐदी हा शब्द कसा आला याची कहाणी रंजक आहे. मुगलांचे शाही अंगरक्षकांना एहदी हे नाव. एहदी म्हणजे एहद, प्रतिज्ञा घेतलेले, असे असावे. ह्या अंगरक्षकांना नंतर – म्हणजे बहुतेक उत्तर मुगल काळात – विशेष काम राहिले नाही. म्हणून ते नुस्ते ठोंबे, ऐतखाऊ आणि शेवटी मराठीत ऐदी बनले.

चित्तरंजन