हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

यार आज राहावतच नाही आहे. आज सकाळी किती वेळ त्या कॅन्टीनमध्ये टाईमपास केला. पण अप्सराचा पत्ताच नाही. तसे माझीच चुकी म्हटली पाहिजे. मी अजून थोडा वेळ थांबायला हवं होत. कंपनीत आली, तर तिच्या सोबत तो तिचा मित्र आणि मैत्रीण. कस बोलू? ते गेले की, तिच्याशी बोलायला जाव म्हटलं तर ती जागेवर नसणार. ...
पुढे वाचा. : कस बोलू?