विजय सर तूम्ही अगदी मनातील भावना लिहिल्यात... शेवटी टिप नको होती हो.. बाकी अतिशय सुरेख जमून आलेल आहे.. वाचताना खरोखरच मोरपीस फिरल्याचा आभास झाला... मूड फ्रेश झाला...झकास...