दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!

ओढाताण न करता साध्या सोप्या शब्दात ही द्विपदी छान जमून आलेली आहे, असे वाटते.