प्रायमल फिअर या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. एडवर्ड नॉर्टनचा अफलातून अभिनय!
त्याच चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर आधारित हिंदीत दीवानगी हा चित्रपटही आला असल्याचे स्मरते.