बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
शनिवार पासुन वृतपत्रांची पाने या दोन जहाजांच्या टक्कर होण्याच्या दुर्घटनेबद्दल भरुन येत आहेत. कुलाब्याजवळील समुदात दोन जहाजांची टक्कर होण्याची दुर्घटना शनिवारी सकाळी घडली.'चित्रा' जहाज जेएनपीटीहून निघाले असता मुबंई बंदरात येणा-या 'खलिजा'शी त्याची टक्कर झाली. जसे एका रस्त्यावरुन दोन मोटारगाड्या जात असताना समोरासमोर ठोकर व्हावी तसेच एकाच चँनलमघुन प्रवास करणा-या या दोन जहाजांची टक्कर झाली. कंटेनर्स भरलेले 'चित्रा' जहाज ...