"गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता  हूँ मैं"

ध्रुवपदाचे भाषांतर :
गीत मी गातसे, गुणगुणत मी असे
मी हसत राहण्याचे वचन ते दिले 
ओठि म्हणुनी सदा स्मित विराजीतसे  / ओठि म्हणुनी सदा स्मित जगाला दिसे