मुळ इंग्रजी चित्रपट हिंदी चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंतच संपतो. पुढची कल्पना संपुर्ण भारतीय असावी (किंवा दुसऱ्या चित्रपटावरून चोरली असावी).

मात्र दीवानगीत अजय देवगण आणि अक्षय खन्नाची जुगलबंदी मस्त वाटली.