बरोबर उत्तर

अभिनंदन आणि आभार.

तुमचे ध्रुवपद एकदम मस्त आहे. पहिली ओळ तर अगदी माझ्या भाषांतरातली ओळच ! तुमची दुसरी ओळही छान आहे. तिसऱ्या ओळीचा अर्धा भाग कडव्यांनंतर सारखा वापरायचा आहे त्यामुळे ह्या ओळीचा अर्धा भाग तिथे बसणार नाही असे मला वाटले. बाकी ध्रुवपद म्हणून मस्तच आहे.