हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

दुपारी बोललो पण, खूप डब्बा. म्हणजे मला नीटसे ‘हाय’ देखील म्हणता आले नाही. पण बोललो. तीच्या डेस्कपर्यंत मी सिंहासारखा होतो. आणि तीच्या समोर उंदरासारखा. घसा सुरवातीला बोलल्यापेक्षा अधिक कोरडा पडला होता. कशी बशी हिम्मत करून बोललो. तिला ‘हाय’ केल्यावर ‘जेवण झालं का?’ अस विचारले. ती ‘हो’ म्हणाल्यावर, तिने माझ्या जेवणाबद्दल विचारलं, खर तर जेवण आधीच झालेलं होत माझ. पण तीच्या समोर काहीच सुचेना. मग तिला म्हटलं ‘त्यासाठीच चाललो आहे’. आणि तिथून सटकलो. पण यावेळी खर सांगू का मन खरंच नाही भरले. ती बोलतांना इतकी छान हसते ना, की अजून बोलाव अस वाटत ...
पुढे वाचा. : बोललो पण