कोरिया, जपान हे स्वतंत्र देश आहेत. महाराष्ट्र नाही. मराठी भाषेची फक्त भारतीय भाषांशी तुलना करावी, परदेशी भाषांशी नको.  मराठी ही भारताच्या ६१६५ भाषांपैकी एक भाषा आहे. मराठीतून घेतलेले उच्च शिक्षण वाया गेल्यात जमा आहे.  इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे उपलब्ध नाहीत, करायची म्हटली तर शेकडो वर्षे लागतील. एवढी खटाटोप करण्यापेक्षा इंग्रजीतून शिकणे फार सोपे. संस्कृतचा सखोल अभ्यास करायचा असेल तर मराठीतून करता येत नाही, कारण पुस्तके नाहीत.  त्यासाठी जर्मन भाषा शिकून मगच प्रगत संस्कृत शिकता येते, हे एखाद्या संस्कृत प्राध्यापकाकडून माहीत करून घ्यावे.--अद्वैतुल्लाखान