Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:

मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् –no spanking but remain Quiet—-!

मुलांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न आपण सूज्ञ पालक या नात्यांने करत असतो.कोणीही हे मान्यच करेल.पण त्यात वळण लावण्यासाठी सदानकदा पायावर किंवा ढुंगणावर चापटी मारणं योग्य आहे कां याचा अभ्यास Tulane University च्या संशोधकांनी केला.मुलाने आपल्या समजुतीनुसार खोडसाळपणा केल्याक्षणी त्याला एक-दोन चापटी मांडीवर दिल्याने तात्पुरतॆ ते गप्प बसेल पण आपल्याला चापट कां मिळाली हे त्याला समजून येत नसल्याने परत ते तशीच खोडी करत राहते. अशा चापट देण्यामुळे मुलावर दुरगामी वाईट परीणाम ...
पुढे वाचा. : मारपीट नव्हे मौनं सर्वार्थ साधनम् – —-!