चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याच्या महानगरपालिकेविषयी पुणेकरांच्या ज्या तक्रारी असतात त्यात महानगरपालिकेचा सफाई विभाग कचरा लवकर उचलत नाही. कचर्याचे ढीग शहरात साठून राहतात वगैरे तक्रारी सर्वात जास्त प्रमाणात असतात. एका अर्थाने ते बरोबरही आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठे कचर्याचे ढीग साठून राहिले आहेत. दुर्गंधी येते आहे वगैरे दृष्ये कोणत्या ...
पुढे वाचा. : वुहान मधले कचर्याचे ढीग