बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

' तुझ्या घरात नाही पाणी , घागर उताणी रे गोपाळा ' असा गजर करत दोन इमारतींमध्ये उंचावर लटकलेली दहीहंडी फोडायला सरसावलेली गोविंदा पथकं म्हणजे निव्वळ टारगट पोरांची हुल्लडबाजी नव्हेच. या मराठमोळ्या सोहळ्याने अठरापगड मुंबईत पाहता पाहता वेगळंच रूप धारण केले. माणसांचा हा मनोरा आता गिनीज बुकाकडे सरसावू लागलाय.
पण टारगट पोरांचा हा धाडसी गोविंदा आता शिस्त , सहनशक्ती , वेळेचं नियोजन , टीमवर्क , चपळता , आत्मविश्वास यांचं आदर्श उदाहरण बनला आहे. राजपथावरून सा-या जगाला महाराष्ट्र संस्कृतीचं अनोखं दर्शन याच गोविंदानं घडवलं आहे. संस्कृती व परंपरा विसरत ...
पुढे वाचा. : गोविंदा रे गोपाळा..