भाजीचा फणस म्हणजे बरकाच ना ? फणसाच्या दोन जाती असतात.
१) बरका (भाजीसाठी वापरतात)
२) कापा (खाण्यासाठी)
चुकत असल्यास मार्गदर्शन करावे.
मी फणसाची भाजी खाल्लीए, बिर्याणी पण खाल्लीए पण रायते नाहि. चांगली कल्पना वाटली करून पाहेन कधि.
भाजलेले जिरे कुटून दही मध्ये वापरले तर हे रायते अजून मस्त लागेल असे वाटते.