सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:

सोलापुरातील दत्त चौक भागात मंगळवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. लागलीच सगळीकडे दंगल पेटल्याची "अफवा' पसरली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हैदराबादेत राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला. दत्त चौकात काही गडबड आहे पाहा, असे त्याने सुचविले. चौकशी करून मी सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो. जखमी असलेल्या कुरेशी गटातील तरुणांवर उपचार सुरू होते. बाहेरील बाजूला कुरेशी नावाचे एक साठीतले दाढीधारी गृहस्थ पत्रकारांना माहिती देत होते.
"खाटीक मशीद भागात आमच्या (मुस्लिम) समाजाची फक्त 50 घरे आहेत. (5-10 घरॉं हंई, दुसरा म्हणतो.) त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्यायाची ...
पुढे वाचा. : हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील