ताई,
भाजी साठी फणस म्हणजे - कोवळा फणस - मग तो कापा किंवा बरका कुठलाही असू शकतो असे मला वाटते.
भाजलेल्या जिऱ्याची पुड चालेल... पण थोडीच - आपण फोडणीत जिरे घालतच आहोत ना! असो, पसंद अपनी अपनी..