हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
कालचा दिवस, काय बोलू आणि काय नाही अस झाले आहे. काल ‘बोललो’ म्हणण्या इतके बोललो. सकाळी कॅन्टीनमध्ये मला ती दिसली. पण बोलण्याची हिम्मतच होईना. दुपारपर्यंत असेच. शेवटी कंपनीतून निघण्याची वेळ आली. माझे झालेल्या कामाचा इमेल मी माझ्या सहकारीला केला. आणि थोड्या वेळाने मेल मिळाला का म्हणून त्या सहकारीकडे गेलो. तर ती, त्यावर चर्चा करीत बसली. शेवटी तिला माझी पाचची बस आहे अस म्हणून निघालो. जातांना ‘अप्सरा’ डेस्कपासून गेलो. तर ती होती डेस्कवर. माझ्या डेस्कवर जाऊन तो संगणक झटपट बंद केला. आणि पुन्हा व्हायचं तेच! हिम्मतच होईना. तीच्या डेस्कजवळ जायची. ...
पुढे वाचा. : गाडी चालली