बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

'झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा ' अशी राष्ट्रभक्तीपर गाणी आपल्याला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी अगदी आवर्जून आठवतात. पण आपलं हे देशप्रेम व्यक्त करतेवेळी मात्र आपल्याच आजूबाजूला कोणाकडून झेंड्याचा अवमान तर होत नाही ना याचं भान आपण कसे ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रतीक असणा-या तिरंग्याच्या बाबतीत कोणताही हलगजीर्पणा चालत ...
पुढे वाचा. : राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे.