ध्रुवपदाचे भाषांतर
गीत मी गातसे ... ...
गीत मी गातसे - गुणगुणत मी असे
हासण्याचा कधी शब्द होता दिला१
ह्याचसाठी सदा सर्वदा मी हसे२ ।ध्रु।
टीपाः
१. पर्याय : "हासतो मी" असे मी म्हणालो कधी
२. पर्याय : ह्याचसाठी अता सर्वदा मी हसे (हे शब्दशः भाषांतर झाले. मराठेत सदा सर्वदा जास्त चांगले वाटले).
प्रत्येक कडव्यानंतर ... सर्वदा मी हसे असे म्हणावे.
मिलिंदरावांनी केलेले भाषांतर :
गीत मी गातसे, गुणगुणत मी असे
मी हसत राहण्याचे वचन ते दिले
ओठि म्हणुनी सदा स्मित विराजीतसे / ओठि म्हणुनी सदा स्मित जगाला दिसे
हे भाषांतर सुंदर आहे यात वादच नाही. फक्त शेवटच्या ओळीतली अर्धी ओळ दर कडव्यानंतर म्हणायला सोयीस्कर नाही इतकेच
प्रसासक, कृ. योग्य ते बदल करावे. आधीच आभार.