दर आठवड्याला तुम्ही इतकी सुंदर अनुवादित गाणी ( पेपर अवघड निघू लागलेत ) देऊ लागला आहात. खूपच आनंद मिळतोय. धन्यवाद.
हे गाणे कदाचित नायिकेच्या तोंडी असावे या आडाख्यामुळे गोंधळ उडाला. 
धन्यवाद. नवीन गाण्याच्या प्रतीक्षेत...
उत्तर
गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं
मैने हसने का वादा किया था कभी....
चित्रपट लाल पत्थर
गायक किशोरकुमार