स्वतःची स्वतंत्र ओळख जगाला व्हावी अशी प्रत्येकाला असलेली आस छान वर्णन केली आहे. कविता आणखीन थोडी खोलवर जायला हरकत नव्हती . असो. तरी पण वर्णन चांगले आहे. पु. ले. शु.