प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:
आजच्या सकाळ मधे बातमी वाचली कि नांदेड मधे हिंगोली गेट जवळ उघड्या वर काही राजस्थानातुन स्थलांतरीत झालेली कुटुंबे रहात आहेत.किती तरी दिवसापासून. वाचुन फार वाईट वाटले. जर अशी वेळ माझ्यावर आली तर कसे होईल? ताबडतोब त्यांच्या साठी काही मदत करता येइल काय म्हणुन मी सकाळच्या संपादकाला ई-मेल द्वारे संपर्क करावा म्हनुन बराच वेळ प्रयत्न केला. यश हाताला आले नाही. मी माझ्या स्वतः च्या सगळ्या लोकांशी संपर्क तोडले असल्यामुळे त्यांना तोंड घेवून मी आता काय बोलू?
अशा गोष्टी वाचल्या , डोळ्यानी पाहिल्या कि फ़ार वाईट वाटते. ...
पुढे वाचा. : जीवन गाणे.