फोनची रिंग वाजू लागताच,

माझा जीव धडधडू लागतो,

तिचाच फोन समजून मी,

पलिकडल्याशी बडबडू लागतो.