Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:
भयानक सुपर-बग NDM-1 याच्या आगमनाने खळबळ !
जिवाणूंना [बॅक्टेरिया] मारण्यासाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्याचा नवा मार्ग [किंवा कुवत म्हणा] आशियातील काही जिवाणूंनी शिकून घेतला आहे.प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्यात तरबेज असलेल्या अशा जिवाणूंना “सुपरबग”युक्त जिवाणु असं म्हटलं जातं आणि त्यांचा प्रसार प्रवाशांमार्फत जगभर होत आहे असं या विषयातील तज्ञांचं म्हणणं आहे.याविषयी संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा अहवाल नुकताच १०ऑगस्ट २०१० ला “लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज” मध्ये प्रसिद्ध झाला. वेब एम्डी हेल्थन्यूजसह ...
पुढे वाचा. : भयानक सुपर-बग - याच्या आगमनाने खळबळ !