आयटी येण्याआधीही हे काही प्रमाणात काही कंपन्यांत होतेच. (सुमारे १९९३/९४) व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरांतून त्याबद्दल कुरबूर ऐकू यायची.
'बर्निंग इव्हिनिंग ऑइल' अशा काहीशा नावाचा (ले. जोसेफ राज?? ) एक लेखही वाचनात आल्याचे आठवते.
आम्ही त्याला गमतीने 'दुप्पट दाम तिप्पट काम' असे म्हणत असू.