अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षे आधी म्हणजे दुसर्या महायुद्धाच्या काळात माझा जन्म झालेला असल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी थोडी फार तरी समज मला आली होती असे म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्य मिळाले तेंव्हाचे काहीच मला आठवत नसले तरी गांधीहत्येच्या नंतरची अस्वस्थता मी अनुभवलेली आहे. आमच्या घराच्या पुढच्या अंगणात माझ्या आजोबांनी महात्माजींची एक मोठी तसवीर हार घालून एका खुर्चीवर पुढचे दहा, पंधरा दिवस ठेवलेली मला चांगलीच स्मरते. त्या वेळेस पुण्यात दंगा होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती. परंतु पुण्याचे तत्कालीन कमिशनर ...
पुढे वाचा. : ज्येष्ठत्वाची वाटचाल, माझी आणि देशाची सुद्धा!