पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:

गेला रविवार एकदम मस्त गेला होता न त्याबद्दल मला लिहायचेसुद्धा होते पण "ब्रेक के बाद" असे म्हणून जे गेले ते परत ब्लॉगकडे वळायला एक आठवडा गेला न मला जे लिहायचे होते तेच मी विसरून गेले...असो...आजचा दिवस म्हणजे रविवार ही काही कमी happening नव्हता....म्हणले गेल्या रविवारची नाही तर आल्या रविवारची कहाणी तरी लोकांना सांगावीच! (टिप: मी एक सामान्य मुलगी असल्याने माझ्या जीवनात अमिताभच्या शोले, बागबान, सरकार, अजूबा आदी पिक्चरसारखे अद्भुत-रम्य असे काही घडत नाही...अमोल पालेकरच्या चितचोर, हम दोनों, बातों बातों में ह्या पिक्चर्ससारखे माझे आयुष्यही ...
पुढे वाचा. : रविवारची कहाणी