Sane inSane येथे हे वाचायला मिळाले:

"देव म्हणजे कोण? देव म्हणजे काय?देव म्हणजे हे का? देव म्हणजे ते का?""देव म्हणजे हे नव्हे. देव म्हणजे तेही नव्हे.तर्काच्या कसोटीवर जो कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, तो देव नक्कीच नव्हे.सध्याच्या आकलनानुरूप जे स्पष्ट करता येत नाही, तिकडे देव असू शकतो.""म्हणजे असेलच.""असंही म्हणता येणार नाही.संपूर्ण अतर्क्यापासून सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे.तर्क्य रोज वाढते आहे, ...
पुढे वाचा. : बुद्ध