तोपर्यंत कंपन्यांना तोशीश नाही. सरकारही त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नाही. कामगारांसारख्या संघटना करुनच यावर तोडगा निघू ष्केल. भारतात संघटना बनवणे आणि संप करणे, याशिवाय पर्याय नाही असच दिसतय.