दुष्काळात तेरावा महिना. आधिच आपण डुक्करतापापासून स्वतःची सुटका करून घेउ शकलो नाही, त्यात मुंबईत आलेला मलेरिया अन आता हा एक नवीन रोग. देशात माणसाच्या जीवाची काही किंमतच नाही का ?