हे सगळ्यांनाच माहिती आहे. अजून चर्चा करून आपण निगेटीव उर्जा वाढवतो. यापेक्षा स्वातंत्रोत्तर आपण काय कमावले ते लिहिले असते तर वाचायला चांगले वाटले असते.