शब्द आणू नये हे पटलं, तसंच काही शब्द इंग्रजीतून जसेच्या तसे घ्यायला हरकत नाही. उदा. फाइल, मॉनिटर, की-बोर्ड. कारण हे शब्द रुळलेले आहेत. आता त्यात पुन्हा बदल म्हणजे .... ?
अवांतर :- भारतीय लोकं काम कमी आणि चर्चाच जास्त करतात, असं वाटतं का ? उदा. असा शब्दकोश तयार झाला का ज्यात कोण्या एका विषयाचे सर्व पारिभाषिक शब्द आहेत आणि ते वापरण्यास सोपेही आहेत आणि हा शब्दकोश सर्वमान्य आहे ?