हरिभक्त,
आपल्या लिखाणात व्यथित करण्यासारखे काय आहे? सत्य तेच आपण लिहिले आहे.
पण, मला स्वतःला तुमचा लेख (तीनच भाग असल्याने लेखमाला नव्हे) फारच छोटा (ब्रिफ) व वरवरचा वाटतो आहे. दुसऱ्याकोणाचे मतखंडण नक्की केले आहे का नाही ह्याची शंका यावी इतपत काळजीपूर्वक लिहिले आहे. लिखाणात अनुभवाची धग जाणवत नाहिये. असो. ह्याविषयावर तुमचा अधिकार असेल तर अजून अनुभवातून उतरायला हवं असं मला वाटतं.