हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आला एकदाचा सोमवार. दोन दिवस दोन वर्षाप्रमाणे वाटले. अरे सांगायचे राहूनच गेले, रविवारी मला नेटवर अप्सराचा एक फोटो मिळाला. किती छान दिसते ती! रविवार दिवसभर तिच्या फोटोचाच अभ्यास केला. बस! बहिणाबाईला तो फोटो मेसेज केला. तिलाही ती खूप आवडली. उगाचंच बहिणाबाई, मला ‘नाय’ नाय करत होती. चला आता माझ्या घरून नकार होणार नाही. नाहीतरी अप्सरा इतकी छान आहे की, नकार होवूच शकत नाही. कालच मी माझ्या इमारतीच्या बिल्डरला फोन केला होता. आज संध्याकाळी जाणार आहे त्याच्या नवीन साईटवर. आता माझे घर आहे ना! ते दोन खोल्यांचे आहे. ...
पुढे वाचा. : माझ्यासाठी