भरपूर डीमांड मध्ये होतात सर तुम्ही .. हा हा.. छान लिहीलय.. तूमची शुद्ध वैदर्भिय मराठी आवडते.. काळाडोमडा, दन्न हे शब्द बरेच दीवसान्नी वाचायाला मिळालेत.. ... श्रद्धाच अव्यक्त प्रेम तर नायकाचा भोळेपणा (??) आवडला..