अत्र्यांची प्रेमाचा गुलकंद ह्याच नावाची एक विनोदी कविता कम विडंबन आहे . झेंडूची फुले पुस्तकात ते मिळेल.ते तुम्ही (किंवा तिने) वाचले होते का ?जालावर मिळालेला प्रेमाचा गुलकंदबाकी तुम्ही लिहिले आहे मस्तच . येऊद्या आणखी.