वा वा वा वा. ध्रुवपद उघडल्यावर मंडळी सुटलीच!!
दिलीपराव, रत्नाकरपंत, भानसताई, गंगाधरपंत, टगवंतराव, कर्णराव (चालेल ना? ), राजेसाहेब,
सर्वांनी गाणे बरोब्बर ओळखले आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.