दर आठवड्याला तुम्ही इतकी सुंदर अनुवादित गाणी ( पेपर अवघड निघू लागलेत ) देऊ लागला आहात. खूपच आनंद मिळतोय. धन्यवाद.
कौतुकाबद्दल धन्यवाद.
खरेच पेपर अवघड निघू लागलेत म्हणता? आता मध्येच एखादा सोपा पेपर घालतो म्हणजे टेन्शन कमी होईल