SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

परमात्म वस्तू चा विचार तीन पाय-यांनी करता येते .आपल्या देहात वास करणारा आत्मा ,विश्वात चराचरात वास करणारा विश्वात्मा ,विश्वाला पुरून उरणारा परमात्मा !
तेणेविण कार्य न चले । पडिले पर्ण तेही न हाले । अवघे त्रैलोक्यचि चाले । जयाचेनि । । ११-८-२
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानव मानवांचा । चत्वार वाणी चत्वार खाणींचा । प्रवर्तक । । ११-८-३
तो येकलाचि सकळां घटी । करी भिन्न भिन्न राहटी । सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन ...
पुढे वाचा. : अंतरात्मा