लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की !
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?

वा..खालची ओळ विशेष.

पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे

वा..

विसुनाना, बऱ्याच दिवसांनी!