पैसे खाणाऱ्या राजकारण्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची समाजात नाचक्की झाल्याचं मी तरी पहिलेलं नाही.
सगळे लोक एवढं होऊनही त्यांना माननीय वगैरे म्हणत असतील तर चूक कोणाची? आणि त्यांना भीती तरी कशाची?
उलट आता तर पैसे खायला मिळणारी नोकरी आहे हे अभिमानाने सांगितले जात असावे.

तुमचे लिखाण मात्र आवडले. डोक्यातले त्रासदायक विचार आणि सतत दिसणारा विरोधाभास चांगला उतरवला आहे.

पु.ले.शु.