हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काल दिवसभर एकदाही मला अप्सराने बघितले नाही. खूप राग आला होता. आणि डोके खूप दुखले. कधी कळणार यार तिला! ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे? असले कसले सुद्धा विचार डोक्यात येत आहेत. आजच सकाळी मित्रांनी पुन्हा मला ‘तिचा नाद सोड’ या विषयावर तासाभराचे भाषण दिले आहे. मी खूप गोंधळून गेलो आहे. आज सकाळी लवकर उठून देखील वेड्यासारखा अंथरुणात पडून होतो. ...
पुढे वाचा. : माझिया प्रियाला..