आय टी चे कर्मचारी म्हणजे कामगार नाही. बदलत्या काळाची पावलं न ओळखल्यामुळे असेल, किंवा जमिनिचे भाव वाढून ती विकणे जास्त फायद्याचे झाले होते, म्हणून गिरण्या बंद पाडल्या गेल्या असाव्यात. आय टी बाबत ती परिस्थिती नाही.

एक नविन उदाहरण म्हणजे जेट एअरवेजचे घेता येईल. नाही ? त्यात मनसेचा झाला तसा जेटच्या कर्मचाऱ्यांचाही फायदाच झाला ना ?

आणि अधिक कर्मचारी (वाटल्यास थोडा कमी पगार) आणि योग्य वेळा (८ तास) नाही जमणार का ?