चार चित्रमय छोटुल्या कवितांनी अगदी त्या त्या ठिकाणी नेले मला....
मनोगतवर मनापासून स्वागत आणि इथल्या पुढील लेखनाला शुभेच्छाही.
पहिल्या कवितेतील तिसरी ओळ 'उठे पाण्यावरी गोरा तरंग' अशी हवी.