चित्रपट पाहिला, ठीक वाटला, नेहमीपेक्षा जरा वेगळी वाट आहे. पण काही सीन्स,
विशेषतः आजीला दवाखान्यात दाखल केल्यानंतरचा सीन ज्या पद्धतीने चित्रित केला आहे तो ... सर्वात कहर तर जेव्हा ती शेवटच्या घटका मोजते आहे, अगदी आता गेलीच असे म्हणून तिचे डोळे मिटले आणि एकदम तिच्या हाता पायात हालचाल दिसते , लगेच ती शुद्धीवर येऊन मुलगा आणि नातवाकडे पाहून हसते.. इ. इ. हा प्रसंग तर ... हसावं की रडावं लेखक, दिग्दर्शकांच्या कल्पनाविलासावर ते समजत नाही.
स्वाती