माफ करा - मश्रुम्स म्हणजे देखिल डिंगरी पण ते हिंदित! सदर  पदार्थ बऱ्याचशा restaurants मध्ये याच नावाने मिळतो. म्हणून माझी जरा गल्लत झाली! मी मश्रुम्स पासून केलेला पदार्थ लिहिला!

आपण म्हणता तेही बरोबर आहे - मराठी मध्ये डिंगरी म्हणजे मुळ्याच्या शेंगा, अगदी बरोबर.

आणि मश्रुम ला मराठीत  'अळंबी' असे नाव आहे!

आपण शंका उपस्थीत केल्यामुळे -  प्रशासकाला  विनंती - पदार्थ सुची मध्ये कंसात पदार्थाचे पर्यायी नाव लिहिल्यास बरे होईल आणि एरवी देखिल फक्त मराठी लिहावयाचे म्हटले कि समजणाऱ्याचा गोंधळ होउ शकतो.