१) त्या काळात आजच्या सारखे सुरक्षित रेझर्स नसावेत. वस्तरा वापरावा लागत असणार. त्यामुळे कापण्याची भीती.

श्रावणात ऊन-पाऊस आतो त्यामुळे रोगजंतूंची वाढ जलद होते. उदा. या काळात डोळे येणे इ साथी हमखास पसरतात. थोडक्यात म्हणजे दाढी करताना कापल्यास सेप्टीक होण्याचा धोका अधिक. हा धोकाच नको म्हणून श्रावणात दाढी वाढवत असावेत.

२) या काळात तत्कालीन नाभिक मंडळी रजेवर जात असावीत.

यापेक्षा अधिक कारणे सुचत नाहीत.

श्रावणात 'बाल'हत्या नको हे कारण  आवडले..