हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काय रोज एक दिवस चालू आहे? एकदम झकास! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी. काल काही अप्सरा आली नाही. आणि दिवस एकदम बोर झाला होता. दुपारी जेवायची इच्छाच होत नव्हती. मग काय नाही जेवलो. दुपारी ‘चार’च्या दरम्यान आमच्या फ्लोरवर आमच्या कंपनीचे डॉक्टर आले. आणि या भल्या मोठ्या चोकोनातील सगळ्यांना एकत्र बोलावले. प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन फ्लू झाला आहे, अस सांगितले. त्यामुळे एकच गडबड सुरु झाली. डॉक्टरांनी काळजी घ्या, आणि त्यासाठी काय काय करायचे याच्या बर्याच गोष्टी सांगितल्या. अनेकांनी प्रश्न ...
पुढे वाचा. : भय इथले संपत नाही